कॉर्नवाल ही इंग्लंडची एक काउंटी आहे. कॉर्नवॉल इंग्लंडच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला व पश्चिमेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी तर पूर्वेला डेव्हॉन काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत कॉर्नवॉलचा इंग्लंडमध्ये १२…
कॉर्नवाल ही इंग्लंडची एक काउंटी आहे. कॉर्नवॉल इंग्लंडच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला व पश्चिमेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी तर पूर्वेला डेव्हॉन काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत कॉर्नवॉलचा इंग्लंडमध्ये १२वा तर लोकसंख्येच्या बाबतीत ३९वा क्रमांक लागतो.
देश: युनायटेड किंग्डम
दर्जा: औपचारिक काउंटी
प्रदेश: नैऋत्य इंग्लंड
क्षेत्रफळ - एकूण: १२ वा क्रमांक · ३,५६३ चौ. किमी (१,३७६ चौ. मैल)
मुख्यालय: ट्रुरो
आय.एस.ओ. ३१६६-२: GB-CON
लोकसंख्या - एकूण (२०११) - घनता: ४० वा क्रमांक · ५,३६,००० · १५१ /चौ. किमी (३९० /चौ. मैल)